ETV Bharat / city

मुंबईत NCB ची मोठी कारवाई 2 कोटींचे ड्रग्ज जप्त

author img

By

Published : Mar 26, 2021, 10:26 AM IST

एनसीबीने ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. वर्सोवा,मीरा रोड,लोखंडवला येथे छापेमारी झाली. 2 करोड रुपये किंमतीचं MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.

एनसीबी मुंबई
एनसीबी मुंबई

मुंबई - एनसीबीकडून मुंबईत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. फारुख बटाटा आणि शादाब बटाटा अशी दोघांची नावे आहेत. रात्री उशिरा मुंबईत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली.

वर्सोवा,मीरा रोड,लोखंडवला येथे छापेमारी झाली. 2 करोड रुपये किंमतीचं MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.