ETV Bharat / city

मोदींच्या आवाहनाला अग्नीशमन दलाने दिला प्रतिसाद

author img

By

Published : Apr 5, 2020, 10:28 PM IST

मोदींच्या आवाहनाला नरिमन पॉइंट येथील अग्निशमन दलाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला आहे. कोरोनाने जगभरासह भारतातही थैमान घातले असून या व्हायरसविरूद्धचे युद्ध आपणच जिंकणार असल्याचे प्रत्येक मुंबईकराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

nariman point fire brigade department  responds to Modi's appeal
मोदींच्या आवाहनाला अग्नीशमन दलाने दिला प्रतिसाद

मुंबई - कोरोनाविरूद्ध जनजागृती करण्यासाठी सर्व भारतीयांनी आज ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे बंद करून आणि मेणबत्ती पेटवून देशाच्या एकजूटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन मोदींनी केले होते. या आवाहनाला मुंबई शहरातून भरघोस प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे.

मोदींच्या आवाहनाला नरिमन पॉइंट येथील अग्निशमन दलाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला आहे. कोरोनाने जगभरासह भारतातही थैमान घातले असून या व्हायरसविरूद्धचे युद्ध आपणच जिंकणार असल्याचे प्रत्येक मुंबईकराने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

नरिमन पॉइंट येथील अग्निशमन दलाने मोदींच्या आवाहनाला दिला प्रतिसाद

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.