ETV Bharat / city

Mumbai Ganesh Visarjan 2022 मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तगणांचा उत्साह शिगेला

author img

By

Published : Sep 9, 2022, 5:54 PM IST

दहा दिवसानंतर बाप्पाला सर्व भक्तांकडून आज भावपूर्ण निरोप दिला Ganesh immersion in Mumbai जातोय. त्या सेवेबाबत प्रत्येक भक्तगणाच्या मनामध्ये एक ऋणानुबंध आहे. या सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव आणि पुढच्या वर्षी पुन्हा परत लवकर, या अशा भावना भक्तांच्या मनात दाटून आल्या आहेत. बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तगणाशी आज विसर्जनाबाबत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली. Mumbai Ganesh Visarjan 2022 enthusiasm of devotees in Ganesh immersion in Mumbai

Ganesh immersion in Mumbai
मुंबईत गणेश विसर्जन

मुंबई दहा दिवसानंतर बाप्पाला सर्व भक्तांकडून आज भावपूर्ण निरोप दिला Mumbai Ganesh Visarjan 2022 जातोय. गेले दहा दिवस गणपती बाप्पाने सेवा करण्याची संधी दिली. त्या सेवेबाबत प्रत्येक भक्तगणाच्या मनामध्ये एक ऋणानुबंध आहे. यासोबतच यावर्षी निर्बंध मुक्त सण साजरा करता Ganesh immersion in Mumbai आला. पुढेही असाच निर्बंध मुक्त सण साजरा करता यावा. मुंबई, महाराष्ट्रात नाहीतर पूर्ण जगावर असलेलं कोरोना सावट आता कमी होत चाललय ते पूर्ण नष्ट व्हावं.

सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव आणि पुढच्या वर्षी पुन्हा परत लवकर, या अशा भावना भक्तांच्या मनात दाटून आल्या Ganapati Visarjan 2022आहेत. बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी आलेल्या भक्तगणाशी आज विसर्जनाबाबत आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली. Mumbai Ganesh Visarjan 2022 enthusiasm of devotees in Ganesh immersion in Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.