ETV Bharat / city

Maharashtra weather forecast 16 ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

author img

By

Published : Aug 14, 2022, 11:36 AM IST

Maharashtra weather forecast
हवामान महाराष्ट्र

काल, पुणे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडला. 16 ऑगस्टपर्यंत राज्यातील Maharashtra weather forecast अनेक जिल्ह्यांमध्ये मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टला पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबई राज्यात मान्सूनने आपले रौद्ररूप दाखवणे Maharashtra weather forecast सुरू केले आहे. गेल्या महिन्यात विदर्भात जोरदार पाऊस आला होता. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर आला होता. यात घरांचे नुकसान झाले होते आणि शेतीही Maharashtra rain पाण्याखाली आली होती. त्यानंतर काही दिवसांनी वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. पावसाने विदर्भाला Vidarbha rain चांगलेच झोडपून काढले. मुंबई, पुणे नाशिकमध्येही पाऊस बरसला. दरम्यान काल, पुणे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस पडला.

हेही वाचा Accidental Death of Vinayak Mete शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या वाहनाचा भीषण अपघात पहा व्हिडिओ

या जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता 16 ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14 ऑगस्टला पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पवासाची शक्यता आहे. तसेच, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह विज चमकू शकते. तसेच, जोरदार पावसाची शक्यता आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्येही विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

  • 14 ऑगस्टच्या सुमारास NW बंगालच्या उपसागरात depression निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते W-NW दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे.
    याच्या प्रभावाखाली, १३, १४ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढेल.

    - IMD pic.twitter.com/bLSDZj8j4K

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. तो पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यत असून, त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

  • Well marked low pressure area has formed over over northwest Bay of Bengal off North Odisha and West Bengal coasts at 1730 hours IST of today, the 13th August. To move west-northwestwards and concentrate into a depression during next 24 hours. pic.twitter.com/WNMtm8ZOIR

    — India Meteorological Department (@Indiametdept) August 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा vinayak mete death मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे विनायक मेटे कोण होते जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.