ETV Bharat / city

Maharashtra weather forecast : कोणत्या शहरात किती तापमान, कुठे पडला पाऊस, जाणून घ्या..

author img

By

Published : Jun 26, 2022, 10:59 AM IST

Maharashtra weather forecast
महाराष्ट्र हवामान

काल रत्नागिरी, दापोली सिंधुदुर्ग, गोवा येथे गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड आणि कोंकणातही पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली.

मुंबई - मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले. काल रत्नागिरी, दापोली सिंधुदुर्ग, गोवा येथे गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड आणि कोंकणातही पाऊस पडला आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.

  • 26 Jun. South Konkan; Ratnagiri Dapoli Sindhudurg, Goa heavy to very heavy with isolated extremely heavy (more than 200mm) rainfall in last 24 hrs.
    Raigad in N Konkan too. pic.twitter.com/nAXtkeeFBC

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रमुख शहरांचे तापमान -

मुंबई - 28.6 अंश सेल्सियस

पुणे - 26.4 अंश सेल्सियस

औरंगाबाद - 32.61 अंश सेल्सियस

नागपूर - 27.2 अंश सेल्सियस

नाशिक - 25.2 अंश सेल्सियस

सोलापूर - 25.2 अंश सेल्सियस

कोल्हापूर - 23.61 अंश सेल्सियस

वरील सर्व जिल्ह्यांच्या तापमानाचे निरीक्षण आज पहाटे 8.30 ला झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.