ETV Bharat / city

Devendra Fadnavis भाजपा शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

author img

By

Published : Sep 6, 2022, 5:19 PM IST

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

येणाऱ्या मुंबई महापालिका BJP Shiv Sena Shinde group contest elections together निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका BJP Shiv Sena Shinde group contest elections together निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

  • Bharatiya Janata Party and original Shiv Sena, Shinde Ji's Shiv Sena will together fight the BMC polls and win: Maharashtra Deputy CM and BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/ILsW8Hp4cA

    — ANI (@ANI) September 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.