ETV Bharat / city

Iqbal Kaskar discharged from JJ hospital इक्बाल कासकर याला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज

author img

By

Published : Aug 23, 2022, 9:34 PM IST

इक्बाल कासकर याला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला Iqbal Kaskar discharged from JJ hospital आहे. पोटात दुखत असल्याने त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज दुपारी 5 च्या दरम्यान त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले Dawood Ibrahim brother Iqbal Kaskar discharged from JJ hospital आहे.

Iqbal Kaskar
इक्बाल कासकर

मुंबई इक्बाल कासकर याला जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला Iqbal Kaskar discharged from JJ hospital आहे. पोटात दुखत असल्याने त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज दुपारी 5 च्या दरम्यान त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले Dawood Ibrahim brother Iqbal Kaskar discharged from JJ hospital आहे. इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ आहे.

कासकरला जे जे रुग्णालयातून पुन्हा ठाणे कारागृहात पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.