ETV Bharat / city

Ajit Pawar visited Siddhivinayak Temple अजित पवारांचे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागच्या राजाचे दर्शन, जनतेला सुखी ठेव गणरायाला साकडे

author img

By

Published : Sep 7, 2022, 12:21 PM IST

Ajit Pawar visited  Siddhivinayak Temple and Lalbaghcha Raja
अजित पवारांचे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि लालबागच्या राजाचे दर्शन

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर Siddhivinayak Temple आणि लालबागचा राजा Lalbaghcha Raja गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे दर्शन घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजितदादांनी श्रगणपती बाप्पांकडे यावेळी केली. Ajit Pawar visited Siddhivinayak Temple and Lalbaghcha Raja in Mumbai

मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar यांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर Siddhivinayak Temple आणि लालबागचा राजा Lalbaghcha Raja गणेशोत्सवाला भेट देऊन श्रीगणपती बाप्पांचे दर्शन घेतले. शुक्रवारी असणाऱ्या अनंत चतुर्थीला आता दोनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असल्या कारणाने मोठ्या प्रतिष्ठित गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पुणे दौऱ्यावर आहेत. तेही पुण्यातील विविध पंडालांमधील गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. Ganeshotsav 2022


राज्यातील जनतेला सुखी ठेव विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सिद्धिविनायक तसेच लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर Ajit Pawar visited Siddhivinayak Temple महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी प्रार्थना केली. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना अजितदादांनी श्रीगणपती बाप्पांकडे यावेळी केली. Ajit Pawar visited Siddhivinayak Temple and Lalbaghcha Raja in Mumbai

हेही वाचा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, विरोधी पक्षनेते अजित पवारांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.