ETV Bharat / city

Raj Thackeray Aurangabad Sabha राज ठाकरेंच्या सभेत नियमांचा भंग, दोषारोपपत्र होणार दाखल

author img

By

Published : Aug 25, 2022, 7:26 PM IST

राज ठाकरे सभा
राज ठाकरे सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी झालेल्या सभेबाबत 1 May Raj Thackeray Aurangabad Sabha आता आयोजकांवर दोषारोपपत्र दाखल Charge Sheet Filed Against MNS Organizers करण्यात येत असून त्याबाबत आयोजक राजीव जेवरिकर Organized Rajeev Jewrikar यांना पोलिसांनी नोटीस Police notice बजावली आहे. या गुन्ह्यात जामीनदार सह न्यायालयात हजर राहण्यासाठी Order appear court ही नोटीस देण्यात आली आहे. १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ Sanskr̥tik krida mandal Raj Thackeray Sabha येथे सभा घेतली.

औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS chief Raj Thackeray यांच्या 1 मे रोजी झालेल्या सभेबाबत 1 May Raj Thackeray Aurangabad Sabha आता आयोजकांवर दोषारोपपत्र दाखल Charge Sheet Filed Against MNS Organizers करण्यात येत असून त्याबाबत आयोजक राजीव जेवरिकर Organized Rajeev Jewrikar यांना पोलिसांनी नोटीस Police notice बजावली आहे. या गुन्ह्यात जामीनदार सह न्यायालयात हजर राहण्यासाठी Order appear court ही नोटीस देण्यात आली आहे. १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ Sanskr̥tik krida mandal Raj Thackeray Sabha येथे सभा घेतली. राजकीय आणि सामाजिक वक्तव्यांमुळे सभा चांगलीच चर्चेत राहिली.

पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक समाधान इंगळे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा र.न १२७/२०२२ नुसार कलम १४७, ११३ भादवी सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपबाबत सबळ पुरावे आढळून आले असून दोषारोपपत्र दाखल होत असल्याची नोटीस आयोजक राजीव जेवळीकर यांना बजावण्यात आली आहे.

हेही वाचा - Anil Parab Resort अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, किरीट सोमैयांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.