ETV Bharat / city

अमरावतीत मतदानाला उन्हाचा फटका; दुपारी १ वेजेनंतर मतदानकेंद्र ओस

author img

By

Published : Apr 18, 2019, 3:39 PM IST

दुपारी १२ नंतर उन्हाचा पारा वाढताच अनेक मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. ५ वाजता मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.

अमरावतीत मतदानाला उन्हाचा फटका

अमरावती - अमरावती मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाले . दुपारी उन्हामुळे अनेक मतदान केंद्र ओस पडले आहेत. उन्हामुळे नागरिकांनी बाहेर पडणे टाळल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

दुपारी १ नंतर मतदानकेंद्र ओस

अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात २ हजार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर आले. ११ वाजेपर्यंत अमरावती मतदार संघात १७.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ पर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचा पारा वाढताच अनेक मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. ५ वाजता मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.

Intro:अमरावती मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाले . दुपारी उन्हामुळे अनेक मतदानन केंद्र ओस पडले असून मतदान केंद्रावर मतदारांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.


Body:अमरावती लोकसभा मतदारबसंघत अमरावती, बडनेरा, अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात २ हजार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने मतदान कायेण्यासाठी मतदान केंद्रांवर आले. ११ वाजेपर्यंत अमरावती मतदार संघात १७.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ पर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचा पारा वाढतच अनेक मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. ५ वाजता मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.