ETV Bharat / business

Sensex - इक्विटी बेन्चमार्क सेन्सेक्स बुधवारी जवळपास 70 अंकांनी घसरला, निफ्टी 37.45 पॉइट्सवर

author img

By

Published : Aug 3, 2022, 12:20 PM IST

इक्विटी बेन्चमार्क सेन्सेक्स बुधवारी जवळपास 70 अंकांनी घसरला. 30 शेअर्सचा बीएसई बेन्चमार्क 69.26 अंकांनी घसरून 58 हजार 097.10 वर आला. निफ्टी 37.45 पॉइट्सवरून 17 हजार 308 वर पोहचली आहे.

Sensex
Sensex

मुंबई - इक्विटी बेन्चमार्क सेन्सेक्स बुधवारी जवळपास 70 अंकांनी घसरला. 30 शेअर्सचा बीएसई बेन्चमार्क 69.26 अंकांनी घसरून 58 हजार 097.10 वर आला. निफ्टी 37.45 पॉइट्सवरून 17 हजार 308 वर पोहचली आहे. सेन्सेक्सनुसार कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझूकी, आयटीसी आणि नेस्ले य कंपन्यांचे शअर्स मागे पडले आहेत. तर इन्फोसिस, एचसीएल टेक्नोलॉजी, टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व, भारती एयरटेल और एक्सिस बँकेचे शेअर्स आघाडीवर असून ते लाभात आहेत.

हेही वाचा - Breaking: ईडीकडून अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांचे 415 कोटी रुपयाची मालमत्ता जप्त

आशियातील सेऊल, शांघाय, टोकियो आणि हाँगकाँग येथील बाजारात तेजी दिसून आली. मंगळवारी अमेरिकेचे बाजार घसरले होते. बीएसई बेन्चमार्क 20.86 अंक किंवा 58 हजार 136.36 वर मंगळवारी बंद झाला. निफ्टी 17 हजार 345.45 अंकावर बंद झाली. दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.30 टक्क्यांनी घसरून यूएसडी 100.24 प्रति बॅरल झाले. झोमॅटोचे शेअर्स देखील वाढले आहेत.

हेही वाचा - Chawl culture Of Mumbai: कोळी बांधवांनी उभारली मुंबईत पहिली चाळ, कसा आहे इतिहास जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.