ETV Bharat / business

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण; वाचा तुमच्या शहरांमधील दर

author img

By

Published : Sep 27, 2022, 6:56 AM IST

महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल दर ( Petrol Diesel Rate Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 27 September 2022 ) काय आहेत.

Petrol Diesel Rate Today
आजचे पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून ती 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. विक्रमी घसरण होऊनही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे क्रूड कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी वाढली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rate of Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत ( Petrol Diesel Rate Today ) असतो. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Rate ) दरांकडे लक्ष असते. ( Petrol Diesel Rate of Important City of India ) जाणून घ्या, आजचे दर ( Petrol Diesel Rate 27 September 2022 ) काय आहेत.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात : येत्या काळात तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दरात दिलासा मिळाला आहे. किमतीतील हा बदल चार-तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या दरात बदल झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले.

आजची आजची किंमत : कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच आहे. मंगळवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 76.70 या नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 84.07 वर दिसले.

शहरआजचे पेट्रोल दरकालचे पेट्रोल दर
मुंबई₹ 106.31 (0)₹ 106.31
पुणे₹ 106.42 (0.51)₹ 105.91
औरंगाबाद₹ 107.71 (0.62)₹ 107.09
नागपूर₹ 106.63 (0.29)₹ 106.34
ठाणे₹ 106.45 (0.71)₹ 105.74
शहरआजचे डिझेल दरकालचे डिझेल दर
मुंबई₹ 94.27 (0)₹ 94.27
पुणे₹ 92.43 (-0.25)₹ 92.43
औरंगाबाद₹ 94.17 (0.6)₹ 93.57
नागपूर₹ 93.16 (0.28)₹ 92.88
ठाणे₹ 94.41 (2.17)₹ 92.24

देशातील महत्त्वाचे शहर आणि तेलाचे भाव (पेट्रोल-डिझेल 27 सप्टेंबर रोजी)

दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबई पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई पेट्रोल रु. 102.63 आणि डिझेल रु. 94.24 प्रति लीटर

कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

बंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

हैद्राबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेअर पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.