ETV Bharat / business

रतन टाटांनी इन्स्टाग्रामवर काढले अकाउंट, म्हणाले...

author img

By

Published : Oct 30, 2019, 9:03 PM IST

दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनापासून दूर राहिलेले रतन टाटा हे इन्स्टeग्रामवर आले आहेत.

संग्रहित -रतन टाटा

हैदराबाद - उद्योगपती रतन टाटा दीर्घकाळानंतर सार्वजनिक जीवनात आले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाउंट काढले आहे.


इन्स्टाग्रामवर अकाउंट काढल्याची रतन टाटांनी ट्विट करून माहिती दिली आहे. इन्स्टाग्राममध्ये तुमच्याबरोबर सहभागी होताना आनंद होत आहे. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहिल्यानंतर भविष्यात अनेक गोष्टींची देवाण-घेवाण करण्याचा विचार करत आहे. वैविध्यपूर्ण समाजासाठी काहीतरी विशेष करायचे आहे.

  • I don’t know about breaking the internet, but I am so excited to join all of you on Instagram (ratantata)! After a long absence from public life, I look forward to exchanging stories and creating something special with such a diverse community! pic.twitter.com/Cq8TFXnFmN

    — Ratan N. Tata (@RNTata2000) October 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-दिवाळीच्या दोन दिवसातच शाओमीचे 'धनाधन'; 1 कोटी २० लाख उत्पादनांची विक्री

रतन टाटा हे जमशेदजी यांचे नातू आहेत. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपचे चेअरमनपद हे १९९० ते २०१४ पर्यंत भूषविले आहे. ते सध्या टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर माहिती देताना त्यांनी मी केवळ ग्राम तयार केले आहे, असे विनम्रपणे म्हटले आहे. अनेक सोशल मीडियाच्या वापरकरत्यांनी रतन टाटांचे स्वागत करणारी पोस्ट केली आहे.

Intro:Body:

Dummy Business News


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.