ETV Bharat / bharat

UK Committed Trade Deal With India : भारतासोबत व्यापार करार करण्यासाठी ब्रिटन वचनबद्ध- पंतप्रधान ऋषी सुनक

author img

By

Published : Nov 16, 2022, 4:29 PM IST

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांनी बाली, इंडोनेशिया येथे सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार करारासाठी वचनबद्ध (Britain committed to trade with India) आहोत; परंतु आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. UK committed trade deal with India, latest news from G 20 summit

PM Rishi Sunak in Indonesia
पंतप्रधान ऋषी सुनक

बाली (इंडोनेशिया) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांनी बाली, इंडोनेशिया येथे सांगितले की, आम्ही भारतासोबत व्यापार करारासाठी वचनबद्ध (Britain committed to trade with India) आहोत; परंतु आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करण्याची गरज आहे. भारताच्या G-20 चे अध्यक्षपदाबाबत (G 20 summit presidency to India) ऋषी सुनक म्हणाले की, G-20 चे अध्यक्षपद भारताने स्वीकारल्याबद्दल आनंद आहे. UK committed trade deal with India, latest news from G 20 summit

मोदी-ऋषी सुनक भेट - तत्पूर्वी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बाली येथे G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान शिष्टमंडळ स्तरावर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली.

  • We remain committed to trade deal with India, but we need to get these things right: UK PM Rishi Sunak in Bali, Indonesia

    (Source: Reuters) pic.twitter.com/vW2XyboXRL

    — ANI (@ANI) November 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.