ETV Bharat / bharat

सोन्याचे भाव वाढले तर, चांदीच्या भावामध्ये घट.. पहा आजचे देशभरातील दर

author img

By

Published : Jun 26, 2022, 6:57 AM IST

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज रविवारी (दि. २६ जून) रोजी वाढले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र ३०० रुपयांपर्यंत घट झाली आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 26 JUNE 2022
आजचे सोने चांदीचे दर

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७५५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१८७० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५९८ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५१९२० रुपये
  • दिल्ली - ५१८७० रुपये
  • हैदराबाद - ५१८७० रुपये
  • कोलकत्ता - ५१८७०रुपये
  • लखनऊ - ५२०३० रुपये
  • मुंबई - ५१८७० रुपये
  • नागपूर - ५१९०० रुपये
  • पुणे - ५१९०० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६५७०० रुपये
  • दिल्ली - ५९८०० रुपये
  • हैदराबाद - ६५७०० रुपये
  • कोलकत्ता - ५९८०० रुपये
  • लखनऊ - ५९८०० रुपये
  • मुंबई - ५९८०० रुपये
  • नागपूर - ५९८०० रुपये
  • पुणे - ५९८०० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

हेही वाचा : महागाईचा भडका उडणार.. 'या' जिल्ह्यात डिझेल २ रुपयांनी महागले.. वाचा आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.