ETV Bharat / bharat

Raksha Bandhan भारत पाक सीमेवरील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन केला साजरा

author img

By

Published : Aug 11, 2022, 5:07 PM IST

डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना भारत-पाक सीमेवरील ( India Pak border ) शेवटच्या चौकीवर महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन सण ( Rakshabandhan festival ) साजरा केला.

Raksha Bandhan Celebrated
जवानांना राखी बांधून रक्षाबंधन केला साजरा

जम्मू काश्मीर - रक्षाबंधनाचा सण हा भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा दिवस. या दिवशी बहिण आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते. पण जम्मू-काश्मीर ( Jammu and Kashmir ) मध्ये डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचे रक्षण करणा-या भारतीय वीर जवान मात्र देशवासाचे रक्षण करत सीमेवर राहवे लागते. तर त्यांनाही रक्षाबंधनाचा सण साजरा करता यावा यासाठी, भारत-पाक सीमेवरील शेवटच्या चौकीवर महिलांनी राखी बांधून भारतीय जवानांन सोबत रक्षाबंधन सण ( Rakshabandhan festival ) साजरा केला आहे.

भारत पाक सीमेवरील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन केला साजरा

हेही वाचा : Nobel Prize winners in India या नोबेल पुरस्कार विजेत्यांनी जगात भारताची मान उंचावली

हेही वाचा : Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.