ETV Bharat / bharat

NGT Fined Punjab government: हरित लवादाकडून पंजाब सरकारला २०० कोटींचा दंड.. 'असे' आहे कारण

author img

By

Published : Sep 23, 2022, 1:37 PM IST

NGT Fined Punjab government : पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब राज्य सरकारला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government

NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government
हरित लवादाकडून पंजाब सरकारला २०० कोटींचा दंड

पंजाब : NGT Fined Punjab government : पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा योग्य पद्धतीने न राबविल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पंजाब राज्य सरकारला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government

एनजीटीकडून पंजाब सरकारला मोठा झटका मानला जात आहे. एनजीटीने पंजाब सरकारला 2000 कोटींचा दंड ठोठावला आहे. एनजीटीने पंजाब सरकारला 2000 कोटींचा पर्यावरण दंड ठोठावला आहे.

NGT imposed a fine of 2000 crores on the Punjab government
हरित लवादाकडून पंजाब सरकारला २०० कोटींचा दंड

एनजीटीने सांगितले की, एनजीटीने या प्रकरणी वारंवार आदेश जारी करूनही पंजाबमध्ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाच्या व्यवस्थेबाबत Solid and liquid waste management पंजाब सरकारने कोणतेही मोठे पाऊल उचलले नाही. त्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.