ETV Bharat / bharat

India Corona Updates : देशात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन रूग्णांची नोंद

author img

By

Published : Feb 8, 2022, 9:28 AM IST

देशभरात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 80 हजार 456 जण बरे झाले आहेत. दिवसभरात 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे.

India Corona Updates
India Corona Updates

नवी दिल्ली - देशभरात मागील 24 तासात 67 हजार 597 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 1 लाख 80 हजार 456 जण बरे झाले आहेत. दिवसभरात 1 हजार 188 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 5 लाख 2 हजार 874 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 5.02 टक्के इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.