ETV Bharat / bharat

Bsf Jawan Hit By Train Died : महेंद्रगडमध्ये रेल्वेला धडकून बीएसएफ जवानाचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

author img

By

Published : Jul 20, 2022, 1:42 PM IST

हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये रेल्वेच्या धडकेत सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ व्हायरल ( Mahendragarh Train Accident viral video ) होत आहे. व्हायरल व्हिडिओ अस्वस्थ करणारा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेल्वे रुळावरून धावताना दिसत आहे. ज्याला काही सेकंदात रेल्वेची धडक बसते. रेल्वेला धडकल्यानंतर तो खाली पडला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव बीएसएफ जवान वीर सिंह असल्याचे सांगितले जात आहे. जो बिकानेरमध्ये तैनात होता आणि सध्या रजेवर होता. सोमवरी बहिणीला भेटण्यासाठी माजरा खुर्द गावात जवान आला होता. महेंद्रगडच्या गोशाळा रोडवर असलेल्या रेल्वे गेटवर रेल्वे रूळ ओलांडत असताना रेवाडीहून येणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसने त्याला उडविले. अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल ( Mahendragarh Train Accident ) झाला आहे.

Bsf Jawan Hit By Train Died

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.