ETV Bharat / bharat

यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या गाडीवर कोसळली दरड; 6 ठार

author img

By

Published : Sep 28, 2019, 11:36 PM IST

जसपाल सिंग, सुरेंद्र सिंग, गुरदीप सिंग, गुरप्रीत सिंग, जितेंद्र पाल आणि लवली असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या गाडीवर कोसळली दरड

उत्तराखंड - येथील टिहरी गढवाल जिल्ह्यातील ऋषिकेश-गंगोत्री मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पंजाबमधील यात्रेकरू हेमकुंड साहिबच्या हिमालयीन देवस्थानकडे जात असताना त्यांच्या गाडीवर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यात सहा जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.

हेही वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये ओलीस नागरिकाला सोडवण्यात यश, एका जवानाला वीरमरण


जसपाल सिंग, सुरेंद्र सिंग, गुरदीप सिंग, गुरप्रीत सिंग, जितेंद्र पाल आणि लवली असे या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील डोंगरभागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक रस्त्यांवर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Intro:Body:

ZCZC

PRI ESPL NAT NRG

.NEWTEHRI DES44

UKD-PILGRIMS

Six pilgrims from Punjab killed in landslide in Tehri

       New Tehri (Ukd), Sept 28 (PTI) Six pilgrims from Punjab, who were on their way to the Himalayan shrine of Hemkund Sahib, were killed and four injured when a huge rock fell on their vehicle in Tehri district following a landslip triggered by heavy rains.

       The incident occurred near Teendhara on Rishikesh-Badrinath highway in Tehri district, Deputy Superintendent of Police Pramod Shah said.

     The vehicle, a tempo traveller, turned turtle after the huge rock fell on it, killing   five pilgrims on the spot while another died at hospital. Four injured in the incident are under treatment, the DSP said, adding heavy rains had triggered the landside.

     The pilgrims hailing from Mohali were on their way to the Himalayan Sikh shrine of Hemkund Sahib, he said.

     The deceased were identified as Jaspal Singh, Surendra Singh, Gurdeep Singh, Gurpreet Singh, Jitendra Pal and Lovely who was driving the vehicle, he said.

     Uttarkhand Chief Minister Trivendra Singh Rawat has expressed grief over the loss of lives in the accident. He asked authorities to take all precautions in view of the heavy rain alert issued by the MeT department  for most parts of Uttarkhand on Saturday. PTI Corr ALM  RT




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.