ETV Bharat / bharat

घरीच बनवा स्वादिष्ट खमण ढोकला

author img

By

Published : Jun 13, 2020, 1:02 AM IST

आज नाश्त्यात काय बनवायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आजची आमची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. फक्त अर्ध्या तासात तुम्ही चविष्ट खमण ढोकला बनवू शकता. खमण हा गुजराती पदार्थ. प्रत्येक गुजराती घरात हा पदार्थ हमखास आढळतो. तुम्हीपण या पदार्थाच्या चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. पाहा ही रेसिपी...

khaman dhokla
खमन ढोकला रेसिपी

आज नाश्त्यात काय बनवायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजची आमची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. फक्त अर्ध्या तासात तुम्ही चविष्ट खमण ढोकला बनवू शकता. खमण हा गुजराती पदार्थ. प्रत्येक गुजराती घरात हा पदार्थ हमखास आढळतो. तुम्हीपण या पदार्थाच्या चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. पाहा ही रेसिपी.

खमन ढोकला रेसिपी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.