ETV Bharat / bharat

Missing Kashmiri Student : अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीचा बेपत्ता विद्यार्थी काश्मीरमध्ये सापडला

author img

By

Published : Dec 10, 2022, 9:17 PM IST

मसरूर अब्बासचे वडील मुहम्मद अब्बास मीर यांनी मुलगा सापडल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "मी मसरूरशी बोललो आहे. तो सुरक्षित आहे". अलिगढ मुस्लिल युनिवर्सिटीत शिकणाऱ्या इतर काश्मिरी विद्यार्थ्यांनीही अलीगड प्रशासन, अलीगढ पोलिस आणि काश्मीर पोलिसांचे आभार मानले आहे. (missing Kashmiri student found in Kashmir)

Etv Bharat
Etv Bharat

बेपत्ता विद्यार्थी काश्मीरमध्ये सापडला

अलिगढ (उत्तर प्रदेश) : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीचा काश्मिरी विद्यार्थी (Aligarh Muslim University missing Kashmiri student) मसरूर अब्बास मीर सापडला आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या सिटी स्कूलमधील दहावीचा हा विद्यार्थी 8 डिसेंबरपासून बेपत्ता होता. आज तो काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात सापडला आहे. (missing Kashmiri student found in Kashmir). युनिव्हर्सिटी प्रॉक्टर प्रोफेसर मुहम्मद वसीम अली यांनी दूरध्वनीवरून या प्रकरणी माहिती दिली आहे.

मसरूर अब्बासचे वडील मुहम्मद अब्बास मीर यांनी मुलगा सापडल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "मी मसरूरशी बोललो आहे. तो सुरक्षित आहे". अलिगढ मुस्लिल युनिवर्सिटीत शिकणाऱ्या इतर काश्मिरी विद्यार्थ्यांनीही अलीगड प्रशासन, अलीगढ पोलिस आणि काश्मीर पोलिसांचे आभार मानले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.