Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा
Published : Feb 10, 2024, 7:25 AM IST
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-02-2024/1200-675-20713964-thumbnail-16x9-today-market-rate.jpg)
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. दर स्थिर असल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे.