महाराष्ट्र

maharashtra

हातपंपाला हात न लावताही येतंय पाणी.. भूजल पातळी वाढल्याने हातपंपातून पाण्याचे फवारे

By

Published : Oct 3, 2021, 3:38 PM IST

येवला तालुक्यातील नगरसुल गावातील वडाचा मळा परिसरातील भामनाला नदी लगत असलेल्या हातपंपला हात न लावताही पाणी येत आहे. पाण्याचे फवारे या हातपंपातून उडत आहेत. नेहमीच हातपंपाला हाफसल्यानंतरच पाणी येत असते. मात्र या वडाचामळा परिसरात असलेल्या हातपंपाला हात न लावता देखील सतत पाणी चालू असल्याचे दृश्य बघण्यास मिळते. भूजल पातळी वाढल्याने पाणी येत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details