महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जनतेचा विश्वासघात करून स्थापन झालेले - सुधीर मुनगंटीवार

By

Published : Oct 25, 2021, 9:19 AM IST

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे जनेता विश्वासघात करुन सत्तेत आले असल्याची टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाचाच महापौर बसणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details