महाराष्ट्र

maharashtra

'शाहिस्तेखानाची बोटही महाराष्ट्रात छाटली गेली होती; त्यामुळे तुमचा..'; पटोलेंवर टीका करताना अनिल बोंडेंची जीभ घसरली

By

Published : Jan 18, 2022, 4:00 PM IST

Updated : Jan 18, 2022, 4:57 PM IST

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनील बोंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत नाना पटोले यांना थेट धमकीच दिली आहे.
Last Updated : Jan 18, 2022, 4:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details