महाराष्ट्र

maharashtra

Ganesh Visarjan 2022 ढोल ताशा वाजवित अभिनेता सिध्दार्थ जाधव गणेशोत्सवात सहभागी, पहा व्हिडिओ

By

Published : Sep 9, 2022, 4:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

सर्वत्र बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रचंड धामधुम सुरु आहे. सगळी राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील सर्व कलाकार, अभिनेते हे देखील गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले दिसुन येत आहे. पुण्याची Pune Ganesh Visarjan 2022 वैभवशाली परंपरा असलेल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत आहे. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत on Procession Shri Kasba Ganpati 'कलावंत ढोल ताशा पथकाच्या' वतीने ढोल ताशा वाजविण्यात आला. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी देखील ढोल ताशा वाजवित Actor Siddharth Jadhav playing drums आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पाहुया व्हिडीओ. Ganesh Visarjan 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details