महाराष्ट्र

maharashtra

Pune Chandani Chowk Bridge Demolition: तब्बल 600 किलो स्फोटकांनी 6 सेकंदात चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार

By

Published : Oct 1, 2022, 11:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Pune Chandani Chowk Bridge Demolition पुणे पुण्यासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेला चांदणी चौकाचा ब्रिज अखेर आज प्रशासनाकडून पाडण्यात येणार आहे. Pune Chandani Chowk Bridge Demolition त्यासाठीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. रात्री 11 वाजता जिल्हा प्रशासनाच्या District Administration माध्यमातून वाहतूक बंद करण्यात येणार Traffic will be closed आहे. तसेच रात्री 12 नंतर तब्बल 600 किलो स्फोटकांनी सहा सेकंदात चांदणी चौकातील हा जुना ब्रिज Pune Chandani Chowk Bridge Demolition पाडण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यामातून सर्वच तयारी पूर्ण करण्यात आली असून थोड्याच वेळात बहुचर्चित चांदणी चौकातील ब्रीज पाडण्यात येणार आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details