महाराष्ट्र

maharashtra

Protest by Shinde group शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

By

Published : Nov 17, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांनी भारत जोडो अभियाना add india campaign दरम्यान स्वातंत्रवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांविषयी Rashtriya Swayamsevak Sangh आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विरोधात नाशिक मध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून राहुल गांधी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Rahul Gandhis Bharat Jodo Yatra नाशिक जिल्ह्यात आली तर त्यांना जसेच तसे उत्तर देऊ असे बाळासाहेबांची सेना गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कुठलाही इतिहास माहित नसतांना त्यांनी अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details