महाराष्ट्र

maharashtra

VIDEO: संभाजी भिडे अन् मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर छगन भुजबळांची खरमरीत टीका; पाहा व्हिडिओ

By

Published : Nov 3, 2022, 4:19 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

येवला आमच्या इकडचे आंब्याचे झाड तुमच्या इकडे लावा याकरता तर नाही ना संभाजी भिडे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असावी.. असे छगन भुजबळ येवला दौऱ्यावर असताना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न उत्तर देतांना बोलत होते. संभाजी भिडे व मुख्यमंत्री यांच्या भेटी प्रसंगी भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की.. संभाजी भिडे यांनी मागे वक्तव्य केले Sambhaji Bhide and CM Eknath Shinde meeting होते. महाविकास आघाडीच्या काळात अनेक बँक घोटाळे झाले असून याबाबत चौकशी करता मुख्यमंत्र्यांनी सीबीआयला प्राचारण केले आहे. याबाबत भुजबळ यांना विचारले असता माझ्या बाबतीत देखीलमहाराष्ट्र सदन बाबत मला क्लीन चिट मिळाली परत चौकशी झाली असे Statement on Maharashtra Sadan Scam म्हणाले. एकदा निर्णय झाल्यानंतर परत त्याच गोष्टी उकरून काढायच्या हे सरकारला काही कळत Former Deputy CM Chhagan Bhujbal नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details