महाराष्ट्र

maharashtra

खासदार श्रीकांत शिंदे यांनी तुळजापूर रेल्वेसह कोकण रेल्वेचा प्रश्न केला उपस्थित

By

Published : Mar 15, 2022, 10:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली- खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde in Loksabha ) यांनी कोकणातील रेल्वे कामाचा ( Kokan railway work ) प्रश्न संसदेत उपस्थित केला. कर्जतच्या काम पूर्ण करावे. चिखलोली स्टेशनचे काम पूर्ण व्हावे. कल्याण-बदलापूरचे काम पूर्ण व्हावे, अशी खासदार शिंदे मागणी केली आहे. तसेच उस्मानाबाद सोलापूर-तुळजापुर रेल्वेचे काम ( Tuljapur railway work ) पूर्ण व्हावे. कारण, तुळजापूरला ( Railway for Tuljapur ) रोज 10 लाख भाविक भेट देत असल्याचेही खासदार शिंदे यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details