महाराष्ट्र

maharashtra

Arvind Kejarival In Nagpur विपश्यना साधनेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नागपुरात दाखल

By

Published : Dec 24, 2022, 8:44 PM IST

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal Came To Nagpur हे नागपुरात आले आहेत. पुढील 10 दिवस अरविंद केजरीवाल हे नागपुरात राहणार आहेत. नागपुरात अरविंद केजरीवाल हे ध्यान साधना विपश्यना शिबिरात Vipassana Sadhana Camp In Nagpur सहभागी होणार आहेत. अरविंद केजरीवाल हे दरवर्षी ध्यान साधना विपश्यना Vipassana Sadhana Camp In Nagpur शिबिरात सहभागी होतात. मागील वर्षी ते जयपूर येथील शिबिरात सहभागी झाले होते.

Delhi Chief Minister Arvind Kejriwal
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नागपूर -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal Came To Nagpur पुढील दहा दिवस नागपुरात मुक्कामी असणार असून ते आज नागपुरात दाखल झाले आहेत. ध्यान साधना विपश्यना शिबिरात Vipassana Sadhana Camp In Nagpur सहभागी होण्यासाठी ते आज नागपूरला आले आहेत. पुढील आठ ते दहा दिवस ते फेटरी येथे विपश्यना शिबिरात भाग घेणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

विपश्यना प्राचीन भारतीय ध्यान पद्धतीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal Came To Nagpur For Vipassana Sadhana Camp 1996 पासून विपश्यना साधना करत आहेत. विपश्यना ही एक प्राचीन भारतीय ध्यान पद्धती असून ते दरवर्षी एका शिबिरात सहभागी होतात. गेल्या वर्षी जयपूर येथे झालेल्या विपश्यना साधना शिबिरात Vipassana Sadhana Camp In Nagpur सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा तरी विपश्यना साधना करावी, असे आवाहन अरविंद केजरीवाल Delhi Chief Minister Arvind Kejriwal यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

विपश्यना साधना म्हणजे कायविपश्यना साधना म्हणजे ठराविक विशिष्ट कालावधीसाठी कोणत्याही संप्रेषणापासून दूर राहणे अगदी संवाद किंवा संकेतांच्याही दूर असणे. विपश्यना केंद्रात Vipassana Sadhana Camp In Nagpur राहून ते मानसिक ध्यानाचा लाभ घेतात. ही आत्म-निरीक्षण आणि आत्म-शुद्धीची सर्वोत्तम पद्धत मानली जाते.

अरविंद केजरीवाल यांचा नागपूर संबंध दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal Came To Nagpur यांचा नागपूर सोबत अत्यंत जवळचा संबध आहे. आयएएस होण्यापूर्वी त्यांनी नागपुरातील Vipassana Sadhana Camp In Nagpurराष्ट्रीय प्रत्यक्ष कर प्रबोधिनी (नॅशनल डायरेक्ट टॅक्सेस) येथे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांचा नागपुरातील नागरिकांशी जवळून संबंध आलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details