महाराष्ट्र

maharashtra

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या महागल्या; वाटाणा व मिरची फरसबीचे दर चढ

By

Published : Mar 14, 2023, 7:03 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात १०० किलोंप्रमाणे तोंडली,पावटा, वाटाणा व मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे.फरसबीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate In Apmc Market
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

नवी मुंबई: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५३०० रुपये ते ५५०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे. लिंबू प्रति १०० किलो ६५०० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४५०० रुपये ते ५५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ४५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर:कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ४००० रुपयेसुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २७०० रुपये ते ३००० रुपये,टोमॅटो नंबर१ प्रति १०० किलो प्रमाणे, १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये आहे.



भाज्यांचे दर:तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ५००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० रुपये ते ६००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५५०० रुपये आहे.



पालेभाज्या: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १२०० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ९०० रुपये आहे. मुळाचो प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये आहे. पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये आहे. शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये आहे.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली मिरची व शेवग्याच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details