मुंबई :काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल ( KC Venugopal ) आणि एच. के. पाटील ( HK Patil ) हे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या आगमनाचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रात ( Rahul Gandhis Bharat Jodo Yatra ) येत आहेत. ही माहिती काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
Nana Patole काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची घेणार भेट, 'ही' करणार मागणी
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विद्यमान राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे ( Maharashtra Congress to meet governor ) एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे असल्याचेही काँग्रेस ( State Congress president Nana Patole ) प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.
नाना पटोले