महाराष्ट्र

maharashtra

सिद्धार्थ शुक्ला म्हणतो, ''हे वर्ष गेले कुठे?"

By

Published : Dec 1, 2020, 7:35 PM IST

अभिनेता सिध्दार्थ शुक्ला हे वर्ष कसे आणि कुठे गेले याबद्दल संभ्रमात आहे. त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करीत हे वर्ष गेले कुठे असे लिहिले आहे.

Siddharth Shukla
सिद्धार्थ शुक्ला

मुंबई - बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला हे वर्ष कसे आणि कुठे गेले याबद्दल संभ्रमात आहे. व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक वॉच परिधान केलेल्या सिद्धार्थने इंस्टाग्रामवर काही क्लोज अप शॉट्स शेअर केले आहेत. फोटोत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आपल्या केसांशी खेळताना दिसत आहे.

सिद्धार्थने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "नमस्ते डिसेंबर! पण थांबा .. हे वर्ष गेले कुठे?"

सिद्धार्थ शुक्ला

हेही वाचा - ड्रग प्रकरणात पुन्हा ट्रोल झाला भारती सिंहचा नवरा हर्ष लिंबाचिया

सिद्धार्थने नुकतेच बिग बॉसची सह स्पर्धक शहनाज गिलसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते.

हेही वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल;- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील 'बारा भानगडी'

सिद्धार्थने 'बिग बॉस'च्या सीझन 14मध्ये तुफानी सीनियर म्हणून प्रवेश केला होता. घरात हिना खान आणि गौहर खानसोबत तो मस्ती करताना दिसला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details