महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन; घोडे, बैलगाडी सायकलवरून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

By

Published : Mar 31, 2022, 6:47 PM IST

Updated : Mar 31, 2022, 6:54 PM IST

राष्ट्रवादीच्या आंदोलनात कार्यकर्ते घोडे सायकली आणि बैलगाड्या आणि पायी चालत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ( NCP protest against fuel hike ) निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले ( Petrol Diesel rate hike ) आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्यामुळे ( Inflation rate hike in India ) वाढली आहे. यामुळे पूर्वीचे घोड्यागाड्यांचे व सायकलींचे पुणे शहर होते. महागाईमुळे पुन्हा हेच दिवस येणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

बैलगाडी सायकलवरून अनोखे आंदोलन
बैलगाडी सायकलवरून अनोखे आंदोलन

पुणे- पेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात शहरात राष्ट्रवादीने अनोखे ( NCP Agitation in Pune ) आंदोलन केले आहे. घोडे व बैलगाडी सायकलवरून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात 300 ते 400 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बालगंधर्व नाट्यगृहपासून अलका टॉकीज चौकापर्यंत हे आंदोलन करण्यात आले.

सायकवरून आंदोलन
राष्ट्रवादीच्या आंदोलनात कार्यकर्ते घोडे सायकली आणि बैलगाड्या आणि पायी चालत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ( NCP protest against fuel hike ) निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर वाढवले ( Petrol Diesel rate hike ) आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात महागाई वाढल्यामुळे ( Inflation rate hike in India ) वाढली आहे. यामुळे पूर्वीचे घोड्यागाड्यांचे व सायकलींचे पुणे शहर होते. महागाईमुळे पुन्हा हेच दिवस येणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
पेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

हेही वाचा-Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..

पेट्रोल डिझेलचा दर वाढविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुमारे तीनशे ते चारशे कार्यकर्ते सहभागी असल्याचे दिसून आले.

घोड्यावरून आंदोलन

हेही वाचा-NCP Janta Darbar : कोरोनामुळे बंद असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जनता दरबार 'या' तारखेपासून पुन्हा सुरू होणार

Last Updated :Mar 31, 2022, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details