महाराष्ट्र

maharashtra

Amit Shah took Darshan of bappa of Ashish Shelar केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आशिष शेलार यांच्या बाप्पाचे दर्शन

By

Published : Sep 5, 2022, 3:24 PM IST

मुंबई दौऱ्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजपा नेते, मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे सपत्नीक दर्शन घेतले. Union Home Minister Amit Shah took Darshan of bappa of Ashish Shelar

Union Home Minister Amit Shah took Darshan of bappa of Ashish Shelar
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आशिष शेलार यांच्या बाप्पाचे दर्शन

मुंबईदौऱ्यात देशाचे गृहमंत्री अमित शाहयांनी आज भाजपा नेते, मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव Ganeshotsav celebration in Mumbai मंडळाच्या बाप्पाचे सपत्नीक दर्शन Amit Shah took Darshan of bappa of Ashish Shelar घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. पुनम महाजन, खा. मनोज कोटक आदी सोबत होते. त्याच बरोबर मंडळाच्या सल्लागार अँड प्रतिमा शेलार, अध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.


आशिष शेलार यांच्यावर महत्त्वाची जिम्मेदारीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा मुंबईतील लालबागच्या राजाच्या गणपती दर्शनाचा कार्यक्रम Amit Shah Ganapati Darshan जरी असला, तरी सुद्धा "मिशन मुंबई महानगरपालिका" या अनुषंगाने ते आज भाजप नेते व कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीची पूर्ण जिम्मेदारी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा आशिष शेलार यांना या निवडणुकीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. Union Home Minister Amit Shah took Darshan of bappa of Ashish Shelar

हेही वाचाRohit Shetty meets Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details