महाराष्ट्र

maharashtra

पंजाबचे मुख्यमंत्री पुन्हा बोहल्यावर! डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत उद्या बांधणार लग्नगाठ

By

Published : Jul 6, 2022, 5:23 PM IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. चंदिगडच्या सेक्टर 8 मधील गुरुद्वारामध्ये साध्या पद्धतीने गुरूवार (दि. 7 जुलै )रोजी त्यांचे लग्न होत आहे. या विवाह सोहळ्याला मर्यादित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाह करत आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि होणाऱ्या पत्नी डॉ. गुरप्रीत कौर
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि होणाऱ्या पत्नी डॉ. गुरप्रीत कौर

जमुई (पंजाब) -पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. चंदिगडच्या सेक्टर 8 मधील गुरुद्वारामध्ये साध्या पद्धतीने गुरूवार (दि. 7 जुलै )रोजी त्यांचे लग्न होत आहे. या विवाह सोहळ्याला मर्यादित पाहुणे उपस्थित राहणार आहेत. भगवंत मान डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत विवाह करत आहेत.

ANI TWEET

भगवंत मान - मान यांच्या विवाहाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही उपस्थिती असणार आहे. भगवंत मान हे ४८ वर्षांचे आहेत. भगवंत मान यांचा पहिल्या पत्नी इंद्रप्रीत कौरपासून त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत, जी भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात.

हेही वाचा -पैशाच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून, संशयित ड्रायव्हर फरार

ABOUT THE AUTHOR

...view details