Priyamvada Mhaddalkar : UPSC परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा?; जाणून घ्या, टॉपर प्रियंवदा म्हाडदळकर यांच्याकडून

By

Published : Jun 3, 2022, 6:24 PM IST

thumbnail

हैदराबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या निकालात मुंबईच्या प्रियंवदा म्हाडदळकर यांनी देशात तेरावा क्रमांक पटकावला असून, राज्यात प्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावला (UPSC Maharashtra Topper Priyamvada Mhaddalkar) आहे. तसेच यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कानमंत्रही दिला आहे. खचून न जाता अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे असल्याचेही प्रियंवदा यांनी सांगितले. नियोजनबद्ध अभ्यास, सराव आणि वैकल्पिक विषयांवर भर दिला. अभ्यास करताना वैकल्पिक विषयाचा आवाका मोठा असल्याने त्यावर खूप भर दिला, भरपूर सराव आणि अभ्यासातला नियमितपणा हे यशाचे गमक असल्याचे त्यानी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.