Women's Day 2022 : मुलीने घेतली आकाशी भरारी! पहा 'ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

By

Published : Mar 8, 2022, 1:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

पुणे - लहानपण देगा देवा. मुंगी सखरेचा रवा असं म्हणत आई बाबाच बोट पकडून शाळेत जाणारी मुलगी कधी त्यांचंच बोट पकडून आकाशात भरारी घेवू लागली हे तिचं तिलाच कळलं नाही. (Happy Women's Day) पुण्यातील भद्रावी गडकरी हीची हि कहाणी, महीला दिना निमित्त ईटीव्ही भारतने तिच्याशी खास बातचीत केली आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.