यवतमाळच्या उमरखेड येथे एसटी बस गेली वाहून; पाहा VIDEO

By

Published : Sep 28, 2021, 12:30 PM IST

Updated : Sep 28, 2021, 12:46 PM IST

thumbnail

यवतमाळ - उमरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढन्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेत एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून त्याला उमरखेडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Last Updated : Sep 28, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.