Goa Election Results 2022 : गोव्यात स्थिर सरकार स्थापन होणार?, पाहा, विशेष रिपोर्ट...

By

Published : Mar 7, 2022, 7:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

thumbnail

मुंबई - गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. मात्र गोव्यात नेमकं यंदा कोणाच पारडं जड राहणार? काय आहे गोव्याचं राजकीय गणित? याचाच आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.