Video बंगाल राज्यपालांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ममता बॅनर्जींना वाजविला ढोल, पहा व्हिडिओ

By

Published : Nov 3, 2022, 12:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी चेन्नईत बंगालचे राज्यपालला गणेशन La Ganesan, Governor of Bengal यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात आल्या असताना त्यांनी ढोल वाजवला. बॅनर्जी यांनी हात जोडून ढोलकी वाजवणाऱ्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. त्यानंतर त्या ढोलकी वाजवायला गेल्या. ढोलकी वाजवणाऱ्यांनी त्यांचा जयजयकार केला.या व्हिडिओला ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. West Bengal CM Mamata Banerjee plays A drum

Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.