Wari 2022 : टाळ मृदुंगाच्या गजरात देहूत वारकऱ्यांची मांदियाळी

By

Published : Jun 20, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

thumbnail

देहू (पुणे) - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोमवारी (दि. 20 जून) आषाढी वारीसाठी ( Wari 2022 ) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पालखी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले असून वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. देहू येथील मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने...

Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.