bharat Jodo Yatra राहुल गांधींनी छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून केले भाषण

By

Published : Nov 8, 2022, 12:37 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

thumbnail

नांदेड राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Rahul Gandhis bharat Jodo Yatra महाराष्ट्र राज्याच्या सीमेत प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. enter Maharashtra state border tonight नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहराच्या मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल entered Maharashtra via Degalur city. त्यासाठी देगलूर शहराला आकर्षकरित्या सजवण्यात आले असून ठिकठिकाणी नयनरम्य अशी रोषणाई केली आहे. नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले करून भाषण केले. दक्षिण भारतात राहुल गांधींच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.