Pune Ganapati Bappa visarjan 2022 बाप्पांच्या मिरवणूकीत स्वरूपवर्धीनी पथकाच्या वतीने सहासी खेळ, मल्ल खांब सादर पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 9, 2022, 9:05 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

पुणे गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर सर्वच सण उत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. Pune Ganapati Visarjan 2022 यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. Pune Ganapati Visarjan पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता यंदा धूमधडाक्यात होत असून गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप पुणेकर देत आहे. Pune Ganeshotsav 2022 स्वरूपवर्धीनी पथकाच्या वतीने Swarupavardhini team in Bappa procession मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या Tulsi Bagh Public Ganeshotsav Mandal विसर्जन मिरवणुकीत सहासी खेळ मल्ल खांब सादर केलं आहे. पाहा व्हिडिओ

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.