Navratri 2022 ग्रामदेवी भद्रकाली मंदिरात सामूहिक कुंकुमार्चन सोहळा

By

Published : Oct 2, 2022, 5:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

thumbnail

नाशिकमध्ये ललितापंचमीनिमित्त ग्रामदेवी भद्रकाली मंदिरात सामुहिक कुंकुमार्चन सोहळा पार ( Kumkumarchan ceremony at Bhadrakali temple Nashik ) पडला. ललिता पंचमीनिमित्त नाशिकच्या ग्रामदेवी भद्रकाली देवस्थानात सामूहिक कुंकुमार्चन सोहळा उत्साहात झाला. यात असंख्य महिलांनी सहभाग घेतला. अश्विनी शुद्ध प्रतिपदाच्या नवमीपर्यंत नवरात्रोत्सव सुरू राहणार ( Navratri festival continue till Navami ) आहे. यात देवीच्या दिव्य अशा अष्टोत्तर सहस्त्र 108 नावांचे अर्चन करण्यात येत आहे. या सोहळ्याला नाशिकमधून 300 महिलांनी सहभाग नोंदवला ( 300 women participated from Nashik ) आहे. भद्रकाली देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव ( Navaratri 2022 ) उत्साहात सुरू आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.