Goa Assembly Election 2022 : गोवा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

By

Published : Mar 9, 2022, 6:44 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

thumbnail

पणजी - निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. निकालाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. राज्यात दोन ठिकाणी होणार मतमोजणी होणार असून सकाळी 7.30 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.