Goa Elections Explainer : गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा लेखा-जोखा; पाहा, विशेष रिपोर्ट...

By

Published : Feb 13, 2022, 9:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

thumbnail

गोवा विधानसभा निवडणुकीतील ( Goa Assembly Elections 2022 ) मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहे. प्रत्येक पक्षाने गोव्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या प्रचारतोफा थंडावल्या असून सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत एकूण किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत? राज्यात किती मतदान केंद्र आहेत, याचाच आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...

Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.