Video: "वरात निघाली महापुरात" वधू-वराचा पुराच्या पाण्यात बोटीतून गृहप्रवेश

By

Published : Jul 27, 2021, 2:18 PM IST

Updated : Jul 27, 2021, 4:40 PM IST

thumbnail

सांगली - कृष्णा नदीला आलेल्या महापुराने शहर जलमय झाले आहे. अर्ध्याहून अधिक शहर पाण्याखाली गेले. भीषण परिस्थिती असताना महापुराच्या परिस्थितीमध्ये लग्नाचा थाट पाहायला मिळाला आहे. चक्क महापुराच्या पाण्यातून एका पठ्ठ्याने नवरीचा गृहप्रवेश सोहळा पार पाडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Last Updated : Jul 27, 2021, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.